Skip to content
Trusted by 6 million users
FREE to use - really
Rated 4.5/5
Every 2.1 minutes a roommate is found
Free to message

wamsi kulkarni

Male · 25 years · no

Looking in: Shivajinagar, Pune, Maharashtra.

Budget
₹5,000 per month
Accommodation for
For myself
Ready to move
Now
Non-smoker
Student
Interested in teaming-up

Description

friendly and happy always webdunia logo धर्म संग्रह महाराष्ट्र माझा लाईफस्टाईल मराठी ज्योतिष आरोग्य व्हिडिओ मनोरंजन Sun, 2 Aug 2026

webdunia webdunia Choose your language धर्म संग्रह महाराष्ट्र माझा लाईफस्टाईल मराठी ज्योतिष आरोग्य व्हिडिओ मनोरंजन About Us webdunia Disclaimer webdunia Share the app webdunia Privacy Policy webdunia Advertise with us webdunia Notifications

webdunia Friendship Day Wishes 2026 in Marathi : मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश

Happy Friendship DayDownload Published By: धनश्री नाईक Updated: Sun, 2 Aug 2026 (10:15 IST) article share icon मित्र म्हणजे आयुष्यातला असा एक कोपरा, जिथे आपल्याला कधीही मन मोकळं करता येतं. तुमच्या आवडत्या मित्रांना पाठवण्यासाठी काही सुंदर आणि खास संदेश खालीलप्रमाणे:

recommended by

“नाती जपली की आयुष्य सुंदर होतं, आणि ती नाती मित्रांसारखी असतील तर जगणंच सुंदर होतं.” मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन माणसं भेटतात, पण तुमच्यासारखे खास मित्र आयुष्यात एकदाच मिळतात.” मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्यासारखा मित्र मिळणं हे माझ्या नशिबातलं सगळ्यात भारी गिफ्ट आहे.

मैत्री म्हणजे दोन जिवांचा अनमोल बंध, ज्याला ना वेळेचं बंधन, ना अंतराचं. मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

“कधी हसवणारी, कधी चिडवणारी, पण संकट काळात नेहमी पाठीशी उभी राहणारी… अशीच असते आपली मैत्री!” हैप्पी फ्रेंडशिप डे!

तुझ्याशिवाय माझी story अधुरी आहे, तू माझा best friend नाही, तू माझं दुसरं मन आहेस. हैप्पी फ्रेंडशिप डे!

मैत्रीचं नातं रक्ताचं नसतं, पण रक्तापेक्षा घट्ट असतं. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

खरे मित्र कधीच दूर जात नाहीत, जरी ते रोज बोलत नसले तरी. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी, पण कधीच बदलणारी नसावी.

काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात खर तर ही मैत्रीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे मैत्री असते. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शब्दा पेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते, म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक भास जो कधीही दुखावत नाही आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते, जर निभावणारे कट्टर असतील ना तर सारी दुनिया सलाम करते मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुठलंही नातं नसताना आयुष्यभर साथ देते ती मैत्री मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जन्म हा थेंबासारखा असतो आयुष्य ओळीसारखं असतं प्रेम त्रिकोणासारखं असतं मैत्री मात्र वर्तुळासारखी असते कारण, मैत्रीला शेवट नसतो मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते, दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची गरज नसते त्यालाच मैत्री म्हणतात मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील कितीही दूर जरी गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच उद्या राहील… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

आयुष्य सुंदर आहे कारण माझ्यासोबत तुझी साथ आहे. जगात मैत्रीपेक्षा पवित्र काहीच नाही. हॅपी फ्रेंडशिप डे!

सुखात साथ देणारे आणि दुःखात पाठीशी उभे राहणारे मोजकेच लोक नशीबाने लाभतात, त्यापैकी एक तू आहेस. मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

रक्ताचे नाते नसतानाही जे नाते मनापासून जपले जाते, ते म्हणजेच ‘मैत्री’ माझ्या अशाच एका खास मित्राला/मैत्रिणीला फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा!

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपली मैत्री अशीच कायम राहो!

आज मैत्री दिन आहे, पण तुझ्यासाठी रोजच special day आहे माझ्यासाठी!

तू फक्त मित्र नाहीस, तू माझं कुटुंब आहेस! मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Edited By- Dhanashri Naik पुढील लेख Friendship day 2026 Speech in Marathi फ्रेंडशिप डे निमित्ताने मैत्रीवर भाषण मराठीत वेबदुनिया वर वाचा : मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Advertisement Advertisement

Advertisement

Promoted Content

Hear.com The Cost Of Hearing Aids In Pune Might Surprise You!

Hear.com The Cost Of Hearing Aids In Pune Might Surprise You!

Insulux Diabetic Support शुगर कंट्रोल नहीं होती? एक्सपर्ट के अनुसार सुबह की यह गलती बढ़ा सकती है शुगर

Insulux Diabetic Support पुणे: महिला ने खोज निकाला मधुमेह से बचने का आसान घरेलु तरीका

Insulux Diabetic Support डायबिटीज़ में राहत के लिए पुणे में लोग क्या अपना रहे हैं?

Insulux Diabetic Support अगर डायबिटीज है, तो यह ज़रूर पढ़ें!

Insulux Diabetic Support शुगर कंट्रोल का पुराना देसी राज़

Insulux Diabetic Support 18 मिनट की इस वीडियो को लोग तेजी से देख रहे हैं

Insulux Diabetic Support डायबिटीज़ वालों के लिए खास प्राकृतिक उपाय

Jointex Do Your Joints Hurt? A Simple Home Trick For Relief

Insulux Diabetic Support डायबिटीज़ कंट्रोल का आसान देसी तरीका

Slimapro Capsule सुबह खाली पेट यह लेने से वजन तेजी से कम होता है

Good To Know This Pour Some Vinegar On Your Feet And A Few Hours Later You Will Have THIS Result!

Herbeauty How One Makeup Decision Changed Anna Nicole Smith’s Entire Appearance

Buzz Day After The Incident, The Whole Village Cried With Laughter नक्की वाचा कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या… तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या… ‘मनुवाद’ आणि ‘ब्राह्मणवाद’ म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य ‘मनुवाद’ आणि ‘ब्राह्मणवाद’ म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या ‘मान्सून मेकअप ट्रिक्स’ पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या ‘मान्सून मेकअप ट्रिक्स’ Video अधिक व्हिडिओ पहा

नवीन फ्रेंडशिप डे 2026: मित्रांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? कोणत्या मित्रांपासून सावध राहावे हे जाणून घ्या फ्रेंडशिप डे 2026: मित्रांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? कोणत्या मित्रांपासून सावध राहावे हे जाणून घ्या Friendship Day Wishes 2026 in Marathi : मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश Friendship Day Wishes 2026 in Marathi : मैत्री दिनाच्या शुभेच्छा संदेश Friendship day 2026 Speech in Marathi फ्रेंडशिप डे निमित्ताने मैत्रीवर भाषण मराठीत Friendship day 2026 Speech in Marathi फ्रेंडशिप डे निमित्ताने मैत्रीवर भाषण मराठीत मैत्री दिवस विशेष मित्रांसाठी ‘पार्टी स्पेशल’ डिनरमध्ये बनवा हा भन्नाट बेत मैत्री दिवस विशेष मित्रांसाठी ‘पार्टी स्पेशल’ डिनरमध्ये बनवा हा भन्नाट बेत Gift ideas for Friendship Day फ्रेंडशिप डे निमित्त खास भेटवस्तूंच्या कल्पना Gift ideas for Friendship Day फ्रेंडशिप डे निमित्त खास भेटवस्तूंच्या कल्पना

Home धर्म संग्रह Photos Videos Android app

Contact wamsi kulkarni

Find other roommates looking in: Shivajinagar, Pune, Maharashtra.

Why Roomies

Why renters choose Roomies

Join the 250,000+ people who found a room or roommate over the last year on Roomies.

6 million
Users have trusted Roomies to find a room or roommate
Every 2.1 mins
Someone finds a roommate on Roomies
FREE
To list, search and communicate
Rated 4.5/5
From over 3,600 reviews on Trustpilot

What our customers are saying

Just found my 2nd roommate here. Roomies makes it easy and less stressful. Great place to find a roommate.
Rated 5 out of 5 by — Frank, Roomies user
I found the site to be clear of scams which is very much appreciated since there's so much garbage out there on the web.
Rated 5 out of 5 by — Arnold, Roomies user
Flawless design and user-friendly. I hope people really catch on to this app because it is well put together for people looking for affordable housing.
Rated 5 out of 5 by — Michael, Roomies user
Roomies is my #1 go to whenever I want to list a room for rent because I always have a better experience with them than any of the other sites out there.
Rated 5 out of 5 by — Cleo, Roomies user

How it works

New to Roomies?

The easiest way to find a room or roommate — free to search, list and communicate.

Search free

Browse thousands of verified listings

Message for free

No fees — contact hosts or roommates directly.

Move in

Find your people, agree on the details and move in.